राहूरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी फेरोनिहाय नियोजन जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी फेरोनिहाय नियोजन जाहीर

  राहूरी(श्रीकांत जाधव) राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उद्या सोमवार दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी राहूरी कॉलेज येथे सकाळी ९ व...

 राहूरी(श्रीकांत जाधव)


राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उद्या सोमवार दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी राहूरी कॉलेज येथे सकाळी ९ वाजेपासून मतमोजणी प्रारंभ होणार असून दुपारी २ पर्यंत सर्व ग्रामपंचायत निकाल हाती येईल ,असा आशावाद तहसीलदार फसीयोद्दिन शेख यांनी व्यक्त केला आहे.

मतमोजणी कार्यक्रम फेरीनिहाय नियोजन













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत