अहमदनगर(वेबटीम) जिल्हा बँक निवडणूकिसाठी आज अर्ज दाखल अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले * अर्ज दाखल खालीलप्रमाणे* *अक...
अहमदनगर(वेबटीम)
जिल्हा बँक निवडणूकिसाठी आज अर्ज दाखल अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले
*अर्ज दाखल खालीलप्रमाणे*
*अकोले*– सिताराम कोंडाजी गायकर, सुरेश संपत गडाख, दशरथ नामदेव सावंत
*जामखेड*– जगन्नाथ देवराम राळेभात, सुरेश महादेव भोसले, जगन्नाथ देवराम राळेभात
*कर्जत*– अंबादास शंकरराव पिसाळ, कैलास शंकरराव शेवाळे, मीनाक्षी सुरेश साळुंके, महेंद्र बापूसाहेब गुंड, देविदास विजय देशमुख, काकासाहेब लक्ष्मण तापकीर, धनराज नारायण कोपनर
*कोपरगाव* – विवेक बिपिनराव कोल्हे, देवेंद्र गोरख रोहमारे, किसनराव चंद्रभान पाडेकर, अलकादेवी राजेंद्र जाधव,
*नगर* – शिवाजीराव कर्डिले , पद्मावती संपतराव म्हस्के सत्यभामाबाई भगवानराव बेरड,
*नेवासा*– शंकरराव यशवंतराव गडाख, शिवाजीराव लक्ष्मणराव शिंदे, कारभारी झुंबरराव जावळे, रत्नमाला विठ्ठलराव लंघे
*पारनेर*– दत्तात्रय मारुती म्हस्के, निलेश ज्ञानदेव लंके, उदय गुलाबराव शेळके, सुजित वसंतराव झावरे पाटील, सबाजीराव महादू गायकवाड, रामदास हनुमंत भोसले, विकास भाऊसाहेब रोहकले,मीनाक्षी सुरेश पठारे, राहुल प्रकाशराव शिंदे, आनंदराव तात्यासाहेब रणसिंग, गंगाराम तुकाराम बेलकर,
*पाथर्डी*– मोनिका राजीव राजळे, मथुराबाई संभाजी वाघ
*राहाता*– अण्णासाहेब सारंगधर म्हस्के यांचा एकमेव अर्ज,
*राहुरी*-अरुण बाबुराव तनपुरे, सुरेश पंढरीनाथ बानकर, तानाजी धोंडीराम धसाळ, सत्यजित चंद्रशेखर कदम, ऋषिकेश निवृत्ती मोरे, सुभाष दत्तात्रय पाटील, नामदेव पांडुरंग ढोकणे, प्राजक्त प्रसाद तनपुरे, धनराज शिवाजीराव गाडे
*संगमनेर*– माधवराव सावळेराम कानवडे, दिलीप काशिनाथ वर्पे, रंगनाथ गोरक्षनाथ फापाळे, रमेश सखाहरी मगर, दिनकर गणपत गायकवाड
*शेवगाव*– चंद्रशेखर मारुतराव घुले*यांचा एकमेव अर्ज दाखल.
*श्रीगोंदा*– राहुल कुंडलिकराव जगताप, राजेंद्र शिवाजीराव नागवडे, वैभव पांडुरंग पाचपुते, प्रवीण सोपान कुरुमकर, प्रणोती राहुल जगताप, श्रीरामपूर करण जयंत ससाणे, भानुदास काशिनाथ मुरकुटे, दिपकराव शिवराम पटारे, बाबाजी कोंडीराम उडे, भाऊसाहेब नानासाहेब पवार
*शेतीपूरक मतदार संघ* गणपतराव पुंजाजी सांगळे, माधवराव सावळेराम कानवडे, वैभव मधुकरराव पिचड, दादासाहेब अर्जुन सोनमाळी, सुभाष भीमाशंकर गुंजाळ, मधुकर लक्ष्मण नवले, भानुदास काशिनाथ मुरकुटे, रोहिदास बाबासाहेब कर्डिले, भाऊसाहेब मारुती शेळके, तानाजी धसाल, सुरेश ज्ञानदेव पठारे, राजेंद्र शिवाजीराव नागवडे, गणपतराव पुंजाजी सांगळे, केशव छगन भवर, उत्तमराव रायभान चरमळ, संभाजी देवराम रोहकले, अरुणराव विठ्ठल येवले, संभाजीराव बाबूराव गावंड, आशुतोष अशोकराव काळे, इंद्रभान रावसाहेब थोरात, नितीनराव बापूसाहेब ढोकणे, रावसाहेब नाथाजी म्हस्के, सुधीर भाऊसाहेब म्हस्के, अनिल शंकराव खर्डे, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, रावसाहेब गोपाळा डूबे, विक्रम विजयराव देशमुख, रामचंद्र जयवंत मांडगे, महेश माणिक देशमुख, राहुल कुंडलिकराव जगताप, राजेश नामदेवराव परजणे, वैभव मधुकर पिचड,
*बिगर शेती संस्था मतदारसंघ*- सबाजीराव महादू गायकवाड, प्रशांत सबाजीराव गायकवाड, भगवानराव नारायण पाचपुते, मधुकरराव लक्ष्मण नवले, भानुदास काशिनाथ मुरकुटे, रवींद्र रामदास बोरावके, शामराव शंकराव निमसे, शिवाजीराव डौले, पांडुरंग गमाजी अभंग, सुवर्णा मच्छिंद्र सोनवणे, सचिन रंगराव गुजर, अर्चना दत्तात्रय पानसरे, अरुण पांडुरंग रोहोकले, केशवराव छगनराव भवर, प्रशांत सबाजीराव गायकवाड, विजय गोरखनाथ आढाव, सुभाष रावबा गीते, अरुण बलभीम जगताप, वैभव पांडुरंग पाचपुते, भगवान प्रल्हाद फुलसौंदर, भाऊसाहेब नारायण कचरे, संग्राम अरुण जगताप, बाळासाहेब मारुती नाईकवाडी, दिलीप पांडुरंग ठुबे, वसंत लोढा, दिपक बाळासाहेब कुऱ्हाडे, दिपाली रामनाथ बंग, रावसाहेब नाथाजी म्हस्के, रामदास हनुमंत भोसले, दिलीप नामदेव गायके, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, सुरेश रघुनाथ वाघ, विजयसिंह कल्याणराव गोलेकर, तुकाराम अप्पाजी दरेकर, विकास नामदेव वाकचौरे, संदीप भीमराज मोहारे, प्रियंका देविदास देशमुख, किरण पांडुरंग पाटील, पांडुरंग गोपाळराव सोले पाटील, कैलास शंक रराव शेवाळे, रूपाली अभिजीत लूनिया, रामचंद्र विठ्ठल काळे, राजेंद्र सुभाष कोठारी, विठ्ठल एकनाथ राऊत
*महिला प्रतिनिधी मतदारसंघ*- संगीता जयंत वाघ, मीनाक्षी सुरेश पठारे, लताबाई जनार्धन वांडेकर, आशा काकासाहेब तापकीर, जयश्री विजय औटी, सुप्रिया वसंतराव पाटील, पद्मावती संपतराव म्हस्के, सुवर्णा मच्छिंद्र सोनवणे, अर्चना दत्तात्रय पानसरे, सोनल प्रशांत गायकवाड, चैताली आशुतोष काळे, अनुराधा राजेंद्र नागवडे, वत्सला संभाजी रोहकले, स्मिता सुनील मोरे, अनिता रमाकांत गाडे, सुलभा दत्तात्रय कवाने, स्वाती शरद बोठे, काशीबाई बाळासाहेब गोल्हार, मीनाक्षी सुरेश साळुंखे, शैलेजा सुनील लोटके, योगिता किरण पाटील, शितल सुधीर म्हस्के, शशिकला सुभाषराव पाटील, कल्पना संजय मुसमाडे, रतनबाई नामदेव ढोकणे, अनिता अर्जुन पानसंबळ, सविता विक्रम चौधरी, मंजुषा राजेंद्र गुंड, कांचन विश्वासराव शिंदे, शैलेजा अमृतराव धुमाळ, शकुंतला विनायक चौधरी, सरोजा प्रशांत सोले पाटील, प्रियंका देविदास देशमुख, रत्नमाला विठ्ठलराव लंघे, रूपाली अभिजीत लूनिया, चंदा गंगाधर गर्जे, सुनिता राजेंद्र कोठारी
*विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्गातील मतदारसंघ*- गणपतराव पुंजाजी सांगले, आशिष विठ्ठल बिडकर, त्र्यंबक निवृत्ती सरोदे, सुभाष रावबा गीते, अभय नारायण आव्हाड, सचिन सुभाष बुधवंत, जिजाबा तात्याबा लोंढे, काशीबाई बाळासाहेब गोल्हार, दिपक बाळासाहेब कुऱ्हाडे, शाळीग्राम ठकाजी होडगर, एकनाथ भागुजी धानापूने, गंगाधर भाऊसाहेब तमनर, धनराज नारायण कोपनर, अशोक नामदेव कोळेकर
*इतर मागास प्रवर्ग*-अनिल माधव शिरसाठ, अण्णासाहेब सिताराम शेलार, दादासाहेब अर्जुन सोनमाळी, करण जयंत ससाणे, काकासाहेब लक्ष्मण तापकीर, भानुदास काशिनाथ मुरकुटे, रोहिदास बाबासाहेब कर्डिले, सुरेश मोहनीराज करपे, पांडुरंग गमाजी अभंग, रवींद्र रामदास बोरावके, भगवान प्रल्हाद फुलसुंदर, तानाजी धसाळ, कैलास शंकरराव शेवाळे, दिपकराव शिवराम पटारे, केशव भगवानराव बेरड, सचिन रंगराव गुजर, अरुण संपत पानसंबळ, प्रशांत गायकवाड, कैलासराव रघुनाथ माळी, आशुतोष अशोकराव काळे, केशव छगन भवर, इंद्रनाथ रावसाहेब थोरात, क्षितिज नरेंद्र घुले, नानासाहेब काशिनाथ तुवर, शीतल सुधीर म्हस्के , तुकाराम आप्पाजी दरेकर, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, सतीश पुंजा कानवडे, सुभाष दत्तात्रय पाटील, महेंद्र बापूसाहेब गुंड, बाळासाहेब मारुती नाईकवाडी, पांडुरंग गोपाळराव सोलेपाटील, अण्णासाहेब सिताराम शेलार, धनराज शिवाजीराव गाडे, संदीप भिमराज मोहरे, विठ्ठलराव विठ्ठलराव लंघे, अर्चना दत्तात्रय पानसरे, विलास भाऊसाहेब शिरसाठ, सुरेश पंढरीनाथ बानकर,
*अनुसूचित जाती जमाती मतदार संघ*- वैभव मधुकर पिचड, नंदकुमार लक्ष्मण डोळस, दिपक सिताराम गायकवाड, चेतन सदाशिव लोखंडे, अशोकराव यशवंतराव भांगरे, संतोष मधुकर रोहम, अमित अशोक भांगरे, श्रीनिवास गोरक्षनाथ त्रिभुवन, राजेंद्र रत्नाकर वाघमारे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत