नगरसेवक आदिनाथ कराळे यांचा नाभिक संघटनेकडून गौरव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगरसेवक आदिनाथ कराळे यांचा नाभिक संघटनेकडून गौरव

  राहुरी फॅक्टरी येथील नाभिक समाजाच्या मुलांवर व पालकांवर झालेल्या शैक्षणिक संस्थेकडून झालेल्या अन्यायाच्या विरोधात खंबीरपणे सोबत राहून योग्...

 राहुरी फॅक्टरी येथील नाभिक समाजाच्या मुलांवर व पालकांवर झालेल्या शैक्षणिक संस्थेकडून झालेल्या अन्यायाच्या विरोधात खंबीरपणे सोबत राहून योग्य न्याय मिळवून दिल्या बद्दल नगरसेवक आदिनाथ कराळे यांचा राहुरी फॅक्टरी शहर नाभिक संघटनेतर्फे यथोचित आभार व्यक्त करण्यात आले.

राहूरी फॅक्टरी येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्येऑनलाईन अभ्यास करत नाही म्हणून नाभिक समाजाच्या पालकाच्या हातात संस्था चालकांनी दाखला दिला असता नगरसेवक आदिनाथ कराळे व पत्रकार बांधवांनी लढा देत त्या मुलींना व पालकांना न्याय दिल्याबद्दल राहुरी फॅक्टरी शहर नाभिक समाजाच्या वतीने नगरसेवक कराळे यांचा सन्मान करण्यात आला.


यावेळी राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष श्री.किरण विठ्ठलराव थोरात, प्रशांत विश्वासराव श्री. आदिनाथ गायकवाड, श्री.सिद्धार्थ कड, श्री.पप्पु गुजांळ श्री.प्रसाद वाघमारे श्री.आप्पासाहेब थोरात श्री.अभिजीत आहेर श्री.शुभम वाघमारे आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत