राहूरी(वेबटीम) ग्रामीण पञकार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची सन २०२१ - २२ राज्य व जिल्हा कार्यकारणी जाहिर केली आहे. या मध्ये ज...
राहूरी(वेबटीम)
ग्रामीण पञकार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची सन २०२१ - २२ राज्य व जिल्हा कार्यकारणी जाहिर केली आहे. या मध्ये जुने नविन अनुभवी सर्व पञकारांना सामावुन घेण्यात आले आहे.प्रिंट मिडीयाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दै.लोकमंथन व केसरी चे प्रतिनिधी राजेंद्र उंडे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष दत्ताञय खेमनर यांनी केली.
राज्य कार्यकारणीत छायाचिञकार, इलेक्ट्रॉनिक मिडीया, प्रिंट मिडिया या विभागात करण्यात आली आहे. या मध्ये दै.लोकमंथन व केसरीचे प्रतिनिधी राजेंद उंडे ( प्रदेश उपाध्यक्ष प्रिंट मिडिया ) सतिष टेमक ( प्रदेश अध्यक्ष छायचिञकार ) जयेश सावंत (प्रदेश अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मिडीया ) किरण शिंदे ( प्रदेश उपाध्यक्ष ) सौ सविता कुलकर्णी ( प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी ) सौ सुनिता पाटणे ( प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी ) सौ निलमा बिनताडे ( सातारा जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी ) संतोष बोरुडे ( इलेक्ट्रॉनिक मिडीया प्रदेश उपाध्यक्ष) हेमंत शेजवळ ( प्रदेश संघटक ) संजय आढाव ( राज्य खजिनदार छायाचिञकार जालिंदर रोडे ( प्रदेश सचिव ) अमर सय्यद ( मराठवाडा विभाग प्रमुख नानासाहेब शिंदे ( उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष )विठ्ठल गोराणे ( राज्य संर्पक प्रमुख ) ज्ञानेश्वर जगधने ( उत्तर,महाराष्ट्र संघटक ).गोरक्षनाथ वाघमोडे ( उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस ) सागर पवार ( नाशिक जिल्हा अध्यक्ष ) योगेश नालंदे ( पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष ) तुकाराम गोडसे ( पुणे जिल्हा अध्यक्ष ) सौ स्वाती मोराळे (पुणे महिला जिल्हा अध्यक्ष ) मिनाताई राहिंज ( दक्षिण नगर जिल्हा अध्यक्ष महिला ) राम चोरमले ( उस्मानाबाद,जिल्हा अध्यक्ष ) हरिष मोहिते (.वसई जिल्हा अध्यक्ष )
अहमदनगर जिल्हा कार्यकारणीत जयश्री काळे ( नगर उत्तर जिल्हा अध्यक्ष महिला ) प्रकाश साळवे ( अहमदनगर जिल्हा अध्यक्ष ) बाळासाहेब शिंदे ( जिल्हा उपाध्यक्ष) अविनाश येळवंडे ( जिल्हा संपर्क प्रमुख ) अतुल शेलार ( छायाचिञकार जिल्हा अध्यक्ष नगर ) किरण बनसोडे ( छायाचिञकार जिल्हा उपाध्यक्ष) मोतीराम शिंदे ( दक्षिण नगर जिल्हा उपाध्यक्ष ) प्रविण जमदाडे ( जिल्हा अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मिडीया ) राजेन्द पांगरकर( नेवासा तालुका अध्यक्ष ) सचिन उघडे ( श्री रामपुर तालुका अध्यक्ष )नितीन गमे ( राहाता तालुका अध्यक्ष ) अक्षय केदार ( शेवगांव तालुका अध्यक्ष ) रोहित राजगुरु ( जामखेड तालुका अध्यक्ष )शैकील शेख ( श्री गोंदा तालुका अध्यक्ष ) बाबासाहेब वाकचौरे ( राहुरी तालुका अध्यक्ष ) संदिप कायगुडे ( कर्जत तालुका अध्यक्ष ).निलेश भालेराव ( श्रीरामपुर शहर अध्यक्ष ) संजय महाजन ( शिर्डी शहर अध्यक्ष ) विश्वनाथ जाधव ( राहुरी तालुका उपाध्यक्ष ) छगन पानसरे ( शेवगाव तालुका उपाध्यक्ष) जावेद शेख ( राहुरी तालुका सरचिटणीस ) राहुल शेटे ( संघटक राहुरी तालुका ) आदींची निवड करण्यात आली.
कायदेशीर सल्लागार म्हणून अॕड भास्कर पठारे,( बाभळेश्वर ) अँड पायल गोसावी ( पुणे कोर्ट ) अॕड मांडोत ( नगर कोर्ट ) अॕड अविनाश पाटील ( औरंगाबाद हाय कोर्ट ) वैद्यकिय सल्लागार म्हणून डॉ वसंतराव जमदाडे (जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल हाँस्पिटल नगर ) डॉ रविन्द जगधने ( साखर कामगार हाॕस्पिटल श्री रामपुर मेडिकल डायरेक्टर) डॉ महेश कोळेकर ( अॕपल,हाॕस्पिटल,नगर अशी राज्य व जिल्हा कार्यकारणीत एक मताने निवड करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत