कानडगाव येथे मका वाहून नेणारा ट्रॅक्टर प्लटी, चालक ठार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कानडगाव येथे मका वाहून नेणारा ट्रॅक्टर प्लटी, चालक ठार

 राहूरी तालुक्यातील कानडगाव शिवारात मका घेऊन जाणारा ट्रॅक्टर प्लटी होऊन ट्रॅक्टर चालक जागेवर मृत्यमुखी पडल्याची घटना आज दुपारी घडली आहे.   र...

 राहूरी तालुक्यातील कानडगाव शिवारात मका घेऊन जाणारा ट्रॅक्टर प्लटी होऊन ट्रॅक्टर चालक जागेवर मृत्यमुखी पडल्याची घटना आज दुपारी घडली आहे.


  राहूरी तालुक्यातील म्हैसगाव येथील पांडुरंग रामभाऊ मुसाळे(वय-३०) हे आज दुपारी आपल्या कडील ट्रॅक्टरमध्ये मका घेऊन जात असताना अचानक ट्रॅक्टर प्लटी झाला. यात पांडुरंग मुसाळे हे जागीच ठार झाले.

घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी तातडीने देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेस पाचारण केले.यावेळी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांनी  तातडीने दाखल झाले. मयत मुसाळे यांचा मृतदेहाचे लोणी येथे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान या घटनेने म्हैसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत