संत सावता माळी युवकची राहुरी शहर कार्यकारिणी जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संत सावता माळी युवकची राहुरी शहर कार्यकारिणी जाहीर

  वळण (प्रतिनिधी)    श्री.संत सावता माळी युवक संघटनेच्या कार्यकारी निवड नुकतीच राहुरी येथे संपन्न झाली. संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड व प्रदे...

 वळण (प्रतिनिधी)

   श्री.संत सावता माळी युवक संघटनेच्या कार्यकारी निवड नुकतीच राहुरी येथे संपन्न झाली. संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड व प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शखाली जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांनी राहुरी शहर कार्यकारिणी जाहीर केली.


राहुरी शहराध्यक्षपदी ऋतिक डागवाले, उपाध्यक्षपदी रितेश सत्रे, सचिवपदी अक्षय गुलदगड, प्रसिद्धी प्रमुखपदी ओमकार डागवाले, संघटक पदी तेजस राऊत, यांची निवड करण्यात आली. यावेळी संघाचे अजिंक्य मेहेत्रे, जीवन गुलदगड, शुभम घाडगे, बंटी भालके, अविनाश ठोकळे, संकेत तनपुरे, समर्थ काळे, अजिंक्य पवार, साजिद शेख, ओंकार बाचकर, दत्ता गोलवड आदी उपस्थित होते. 

यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अशोक तुपे म्हणाले संघटनेच्या माध्यमातून समाज उपयोगी कामाची गरज असल्याने पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून युवक महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी समाजकार्य करून संघटनेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत