शिर्डीतील पत्रकारांवर गुन्हा, कोपरगावच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांचे निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिर्डीतील पत्रकारांवर गुन्हा, कोपरगावच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांचे निवेदन

  कोपरगाव(वेबटीम) शिर्डी संस्थानच्या अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन बुधवार दिनांक ३...

 कोपरगाव(वेबटीम)

शिर्डी संस्थानच्या अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन बुधवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी कोपरगाव निर्भिड इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या पत्रकार संघाने तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले आहे.

यावेळी या निवेदनावर अध्यक्ष शैलेश शिंदे,योगेश डोखे अनिल दीक्षित, हाफिज शेख  मोबीन खान सुनील ससाणे यांच्या सह्या आहेत. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि साईबाबा संस्थांनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी नितीन ओझा मुकुल कुलकर्णी यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा हा सूडबुद्धीच्या उद्देशाने दाखल केला असून हा गुन्हा खोटा आहे.व्यवस्थापनाने भक्तांच्या गैरसोयीच्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा आकस मनात धरून मुख्य कार्यकारी अधिकारी के एच बगाटे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी एक विचाराने खोटी फिर्याद अडीच महिन्यानंतर दाखल केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत