आ. आशुतोष काळेंचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आ. आशुतोष काळेंचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

  कोपरगाव प्रतिनिधी  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारू...

  कोपरगाव प्रतिनिधी

 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास आ.आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 यावेळी कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजयंती निमित्त वविध मंडळांना भेटी देवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. स्वराज्यनिर्माता प्रतिष्ठाण, महावितरण कार्यालय, अशोका ग्रुप, साई संकेत मोबाईल शॉपी, खडकी आदी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यास हजर राहून शिवप्रेमींचा उत्साह वाढविला तसेच सेवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास भेट दिली.यावेळी त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.



याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक पद्मकांत कुदळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, फकीरमामु कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र वाकचौरे, राजेंद्र खैरनार, दिनेश पवार, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, राजेंद्र जोशी, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, इम्तियाज अत्तार, विजय चवंडके, आकाश डागा, सागर लकारे, ऋषिकेश खैरनार, एकनाथ गंगूले, संदीप देवळालीकर, गोरख पंडोरे, अंबादास वडांगळे, समीर वर्पे, दीपक देशमुख, बाळासाहेब शिंदे, अशोक लांडगे, शिवा लकारे, विकास बेंद्रे, हारूण शेख,ठकाजी लासुरे, लक्ष्मण आमले, रशीद शेख, सलीम पठाण, प्रसाद उदावंत, शुभम लासुरे, योगेश नरोडे, रोहित खडांगळे, संतोष शेलार, विशाल जगताप, शंकर घोडेराव, चांदभाई पठाण, दिनेश संत, जगन कांबळे, वैभव विदुर, विजय दाभाडे, विकी जोशी, संतोष टोरपे, योगेश डोखे, निखील डांगे, प्रदीप कुऱ्हाडे, योगेश वाणी, संतोष शेजवळ, लक्ष्मण सताळे, विजय बागडे, प्रदीप मते, आयुब कच्छी, संकेत पारखे, मदन हिंगे, चांदभाई पठाण, कार्तिक गोर्डे, पुष्कर पटेल, ओम गोर्डे, अक्षय ठाकरे, पप्पू अहिरे, सार्थक अग्रवाल, सुमित चांदगुडे, योगेश सुरासे, रोहित गवारे, तुषार पारखे, सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष जुनेद शेख, उपाध्यक्ष हाफिज शेख, फिरोज पठाण, इरफान तांबोळी, आसिफ मणियार, मतीन चोपदार, बिलाल पठाण, रियाज शेख सर, सलीम पठाण, रिजवान शेख, आयुब कच्छी, आसिफ शेख, विद्युत तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपसरचीटणीस नितीन पवार, धीरज भिंगारदिवे, नाना गोर्डे, अनिल शिरसाठ, रवींद्र फल्ले, शिरीष वाणी, श्री. गाडेकर, अमर आव्हाड, रवींद्र भुजबळ, अनिरुद्ध पगारे, मयूर अष्टेकर, संतोष मोरे,अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, उपकार्यकरी अभियंता दिनेश चावडा,  महावीतरणचे कर्मचारी व नागरिक आदींसह कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत