कोपरगाव(वेबटीम) येथे सिनेअभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी भेट दिली असता माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी सन्मान केला. प्रसिद्ध सिनेअभिनेते ...
कोपरगाव(वेबटीम)
येथे सिनेअभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी भेट दिली असता माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी सन्मान केला.
प्रसिद्ध सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधवहे डॉ.मयूरजी तिरमखे व डॉ.योगेशजी लाडे यांचे सप्तर्षी मळा (बस स्टँड जवळ ) बांधण्यात आलेल्या नूतन अद्यावत हॉस्पिटलला अचानक सदिच्छा भेट देण्यासाठी आले असता माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.
यावेळीडॉ.मयूरजी व डॉ. योगेश यांनी अद्यावत व सर्व सोयींयुक्त छान हॉस्पिटल कोपरगाव येथे उभारल्या बद्धल त्यांचेही अभिनंदन करून पुढील रुग्ण सेवेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत