राहूरी तालुक्यातील उर्वरित १४ ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच ठरले.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी तालुक्यातील उर्वरित १४ ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच ठरले..

  राहूरी(श्रीकांत जाधव) राहूरी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठीची निवड प्रकिया आज बुधवार दि.१० फेब्रुवारी रोजी तहसीलद...

 राहूरी(श्रीकांत जाधव)

राहूरी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठीची निवड प्रकिया आज बुधवार दि.१० फेब्रुवारी रोजी तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नेमून दिलेल्या अध्यासी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असल्याची माहिती नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी दिली.मंगळवारी ३० ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडी पार पडल्या. एकूण ४४ ग्रामपंचायत पदाधिकारी निवड प्रकिया पार पडली आहे.


राहूरी तालुक्यातील १४ ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच व उपसरपंच खालीलप्रमाणे


 वळण 

सरपंच- रिक्त

उपसरपंच- एकनाथ खुळे


पिंपळगाव फुणगी

सरपंच- रेखा पटारे

उपसरपंच-लहानू उर्फ बापू तमनर 


कोपरे

सरपंच- कविता जाधव

उपसरपंच- प्रियंका जगताप 


वरशिंदे

सरपंच- सोनाली आहेर

उपसरपंच- आसराबाई नेहे


तिळापूर

सरपंच-सुधाकर जाधव

उपसरपंच-लताबाई आचपळे 


राहूरी खुर्द

सरपंच- निर्मला मालपाणी

उपसरपंच-तुकाराम बाचकर


धानोरे खुर्द

सरपंच- रिक्त

उपसरपंच- ज्ञानेश्वर दिघे


लाख

सरपंच- लहानबाई गल्हे 

उपसरपंच-योगिता आढाव


केंदळ खुर्द

सरपंच-गोविंद जाधव 

उपसरपंच-चंद्रकला तारडे


सात्रळ

सरपंच-सतीश ताठे

उपसरपंच-आयनुमा तांबोळी


करजगाव 

सरपंच - शनिफ नाजिरभाई पठाण 

उपसरपंच - गणेश दिगंबर कोतकर


कणगर बु. 

सरपंच - सर्जेराव  घाडगे

उपसरपंच- बाबासाहेब  गाढे


वडनेर

सरपंच - लताबाई  आप्पासाहेब बलमे

उपसरपंच मच्छिंद्र सजाबापू बलमे


पिंप्री अवघड 

सरपंच-रेखा पटारे

उपसरपंच-लहानू तमनर


1 टिप्पणी