श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार, मुळा-प्रवराचे माजी चेअरमन, अशोक साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन दौलतराव मल्हारी पवार ...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार, मुळा-प्रवराचे माजी चेअरमन, अशोक साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन दौलतराव मल्हारी पवार (वय-८२)यांचे आज दुपारी १:३० वा. अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी उद्या गुरुवार दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९ वा. पवारवस्ती, पुनतगाव, ता.नेवासा येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी सुभद्राबाई, चार मुले - सुधाकर, भागवत, अनिल व डॉ.शरद पवार , सुना, नातवंडे असा परिवार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत