दीपाली बोलके- पुराणिक शुक्रवारी नगर आकाशवाणीवर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दीपाली बोलके- पुराणिक शुक्रवारी नगर आकाशवाणीवर

राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील रहिवासी व नेवासा तालुक्यातील शिरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका दी...

राहूरी(वेबटीम)

राहूरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील रहिवासी व नेवासा तालुक्यातील शिरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका दीपाली बोलके- पुराणिक यांची  मुलाखत शुक्रवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३०  अहमदनगर आकाशवाणी अहमदनगर केंद्रावरील मैत्रीण कार्यक्रमातर्गत 'जिद्द मैत्रिणीची' या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.

  प्रसिद्ध निवेदिका वृषाली पोंदे यांनी ही मुलाखत घेतली असून अहमदनगर आकाशवाणी १०० अंश १ मेगाहर्टज एफ.एम केंद्रावर होणाऱ्या या मुलाखत श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिपाली बोलके-पुराणिक व परिवाराने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत