राहूरी तालुक्यात ६ कोरोना रूग्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी तालुक्यात ६ कोरोना रूग्ण

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)  राहूरी तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून आज दिनांक १८ फेब्रुवारी रोजी दिवसभरात संपूर्ण तालुक्यात ६ कोरोना...

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

 राहूरी तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून आज दिनांक १८ फेब्रुवारी रोजी दिवसभरात संपूर्ण तालुक्यात ६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याची माहिती तहसीलदार एफ.आर.शेख यांनी दिली.

यामध्ये देवळाली प्रवरा २ रूग्ण(७४ वर्ष पुरुष,३० वर्ष महीला), राहुरी शहर १( ६१ वर्ष पुरुष), केसापुर १(८ वर्ष पुरुष), गुहा १(४७ वर्ष पुरुष),केंदळ बु १(१३ वर्ष महीला) याप्रमाणे रूग्ण आढळून आले आहेत.

 दरम्यान राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सामाजिक अंतर, मास्क, सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करण्याचे आवाहन सरकारकडून होत आहे. त्याप्रमाणे राहुरी तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार एफ.आर.शेख यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत