....तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस करणार देवळाली नगरपालिकेवर आंदोलन! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

....तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस करणार देवळाली नगरपालिकेवर आंदोलन!

राहुरी फॅक्टरी (वेबटीम)     प्रसादनगर येथील सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युव...

राहुरी फॅक्टरी (वेबटीम) 

   प्रसादनगर येथील सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष विक्रांत पंडित व कार्यकर्त्यांनी आज दिनांक ११ फेब्रुवारी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांना निवेदन दिले आहे.

    सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न  तातडीने मार्गी न लावल्यास देवळाली नगरपालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

    या निवेदनावर विक्रांत पंडित यांच्यासह शंकर धोत्रे, सागर उल्हारे ,आशू सांगळे, प्रतीक जाधव, सागर भालराव आदींच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत