कोपरगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर कोपरगाव य...
कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर कोपरगाव या महाविद्यालयाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटररिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचा १००% टक्के तर कन्स्ट्रकशन सुपरवायझर या अभ्यासक्रमाचा ९३.२५% टक्के निकाल लागला असून तब्बल ४० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
यात हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रम मध्ये प्रथम श्रेणीत प्रमोद सुपेकर (७२%), अतिष खरे (७०.१६%), सागर गंगावणे (६९.८३%) प्रशांत शेळके (६८.८३%),दिगंबर गवळी (६८.५%) साईप्रसाद दाभाडे (६७.३३%) अजय पाठक (६७.१६%), रविंद्र हलवार (६७%), साहिल रशीद शेख (६७%) सागर शिनगारे (६५.३३%) अजय जगताप (६४.१६%) अनिकेत बनसोडे (६३.६६%) हृषीकेश पवार (६३.१६%) मुशर्रफ शहा (६२.१६%) हृषीकेश तिपायले (६०%) आदित्य आव्हाड (६२.५%),रोहन घेरडे (६३.३३%), विवेक गोरे (६१.०५%),गौरव दवंगे (६४.०५%),साहिल फारुख शेख (६५.६६%) तर कन्स्ट्रकशनसुपरवायझर या अभ्यासक्रमात भाऊसाहेब त्रिभुवन (६७.६६%) हरीओम तरे (६६%) नवनाथ निमसे (६४.५%) अभिषेक कुलथे (६७.१६%) महेश धनवटे (६९.०५%), अशोक आढाव (६८.३३%) योगेश कोल्हे (६७.१६%), कुणाल लोणारी (७०.६६%) राजीव वेलजाळे (७७.०५%) अशोक जाधव (७५.८३%) सतीश अनाप (६७.३३%) सतीश ब्राह्मणे (७१.१६%), गणेश चव्हाण (६६.३३%),प्रवीण गीते (७५%) ,राहुल गुंजाळ (६८.१६%) ,राहुल आरणे (७०.८३%) ,अमोल भुजबळ (७०.१६%) संतोष साबळे (७२.८३%) ,अर्जुन बोरावके (७०.१६%)
हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई सातभाई, संस्थाप्रमुख परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, प्राचार्य विजय कापसे, विजय जाधव, विलास चव्हाण, निलेश देवकर, सोनाली कापसे, रेखा दिवे आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आजी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत