राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात आज दिनांक २५ मार्च रोजी दिवसभरात एकूण ४१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. राहूरी तालुक्यात खालील प्रमाण...
राहूरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यात आज दिनांक २५ मार्च रोजी दिवसभरात एकूण ४१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
राहूरी तालुक्यात खालील प्रमाणे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
*राहुरी शहर १९*(१० पुरुष,५८,३६,६२,१९,६१,२९,५२,४६,२५,८ वर्ष व ९ महीला ५६,४१,२८,३२,४१,२१,३५,२४,५६ वर्ष)
*देवळाली प्रवरा ४*(३ पुरुष,३६,४४,३४ वर्ष व १ महीला ४८ वर्ष )
*वांबोरी २*(२१ वर्ष पुरुष,७३ वर्ष महीला)
*वरवंडी २*(२ पुरुष,६०,६२ वर्ष)
*सडे २*(२७ वर्ष पुरुष,१९ वर्ष महीला)
*राहुरी फॅक्टरी २*( २५ वर्ष पुरुष ,३२ वर्ष महीला)
*खडांबे बु २*(२ महीला २२,४० वर्ष )
*तांदुळवाडी १*(६२ वर्ष महीला)
*विदयापीठ १*(४७ वर्ष पुरुष)
*कात्रड १*(२४ वर्ष महीला)
*सोनगांव १*(६० वर्ष पुरुष)
*कोल्हार खुर्द १*(६१ वर्ष पुरुष)
*धामोरी बु १*(२२ वर्ष महीला)
*चिंचोली १*(४३ वर्ष पुरुष)
*राहुरी खुर्द १*(३६ वर्ष महीला)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत