जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद

  नगर(वेबटीम) अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद...

 नगर(वेबटीम)

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिले आहे.


 २९ मार्च २०२१ पासून ते १५ एप्रिल २०२१ पर्यंत जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिले आहे.




1 टिप्पणी