राहूरी तालुक्यात दिवसभरात २५ कोरोना बाधित रूग्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी तालुक्यात दिवसभरात २५ कोरोना बाधित रूग्ण

  राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात आज दिनांक १८ मार्च रोजी दिवसभरात एकूण २५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.   राहूरी तालुक्यात खालील प्रमा...

 राहूरी(वेबटीम)

राहूरी तालुक्यात आज दिनांक १८ मार्च रोजी दिवसभरात एकूण २५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.

 राहूरी तालुक्यात खालील प्रमाणे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत

*राहुरी शहर ६*(४ पुरुष,६५,५४,३३,६७ वर्ष व २ महीला,६५,३६ वर्ष)

*केंदळ बु ५*(३ पुरुष,१६,४५,८० वर्ष व २ महीला,५०,५० वर्ष)

*वांबोरी ३*(२ पुरुष,३०,३० वर्ष व १ महीला,५० वर्ष)

*सडे २*(२ महीला ३६,५३ वर्ष)

*मल्हारवाडी २*(६२ वर्ष पुरुष,४३ वर्ष महीला)

*तांदुळवाडी १*(५२ वर्ष महीला)

*शिलेगांव १*(७० वर्ष पुरुष)

*दवणगांव १*(६५ वर्ष महीला)

*गणेगांव १*(३१ वर्ष पुरुष)

*खडांबे खुर्द १*(३६ वर्ष पुरुष)

*राहुरी फॅक्टरी १*(३६ वर्ष पुरुष)

*बारागांव नांदुर १*(३३ वर्ष पुरुष)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत