राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात आज दिनांक १४ मार्च रोजी दिवसभरात एकूण १६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.यामध्ये देवळाली प्रवरात ५ रुग्णां...
राहूरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यात आज दिनांक १४ मार्च रोजी दिवसभरात एकूण १६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.यामध्ये देवळाली प्रवरात ५ रुग्णांचा समावेश आहे.
राहूरी तालुक्यात खालील प्रमाणे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
*राहुरी शहर ५*(३ पुरुष,३८,४५,६३ वर्ष व २ महीला ७८,४३ वर्ष)
*देवळाली प्रवरा ५*(३ पुरुष,७१,४१,४० वर्ष व २ महीला ६९,५४ वर्ष)
*वांबोरी ४*(३ पुरुष,४१,७६,५४ वर्ष व १ महीला ७४ वर्ष)
*माहेगांव १*(३३ वर्ष पुरुष)
*मानोरी १*(३८ वर्ष पुरुष)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत