राहूरी तालुक्यात ४५ कोरोना बाधित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी तालुक्यात ४५ कोरोना बाधित

  राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात आज दिनांक २६ मार्च रोजी दिवसभरात एकूण ४५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात ४५ पॉजिटिव्ह* *राह...

 राहूरी(वेबटीम)

राहूरी तालुक्यात आज दिनांक २६ मार्च रोजी दिवसभरात एकूण ४५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.

आज दिवसभरात ४५ पॉजिटिव्ह*

*राहुरी फॅक्टरी ९*(२ पुरुष २१,७४ वर्ष व ७ महीला २४,४६,२१,२०,३०,१९,४८ वर्ष)

*राहुरी शहर ८*(६ पुरुष ५६,२३,४३,२६,५५,५२ वर्ष व २ महीला ४८,६४ वर्ष 

*वांबोरी ७*(३ पुरुष,४२,४४,४५ वर्ष व ४ महीला ६०,२९,३६,२५ वर्ष)

*देवळाली प्रवरा ५*(२ पुरुष ५५,३३ वर्ष व ३ महीला ७०,३४,४७, वर्ष)

*तांदुळवाडी ४*(२ पुरुष,४३,५५ वर्ष व २ महीला ३७,१३ वर्ष )

*कोल्हार खुर्द २*(३० वर्ष पुरुष,३२ वर्ष महीला)

*विद्यापीठ २*(२६ वर्ष पुरुष,४२ वर्ष महीला)

*पाथरे २*(२ पुरुष,४६,३८ वर्ष)

*चांदेगांव १*(८५ वर्ष पुरुष)

*जातप १*(३५ वर्ष पुरुष)

*अंबी १*(२६ वर्ष पुरुष)

*केंदळ बु १*(२९ वर्ष पुरुष)

*बाभुळगांव १*(३६ वर्ष महीला)

*तांभेरे १*(२८ वर्ष पुरुष)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत