...तर त्या आस्थापना ७ दिवस बंद ठेवणार! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

...तर त्या आस्थापना ७ दिवस बंद ठेवणार!

कोपरगाव(अक्षय काळे) जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ज्या आस्थापना सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करणार...

कोपरगाव(अक्षय काळे)

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ज्या आस्थापना सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करणार नाही अशा सर्व आस्थापना ७ दिवस बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील तहसिलदार व नगरपरिषदेला दिला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत