राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात आज रविवार दिनांक २८ मार्च रोजी दिवसभरात एकूण २० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. *आज दिवसभरात २० पॉजिट...
राहूरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यात आज रविवार दिनांक २८ मार्च रोजी दिवसभरात एकूण २० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.
*आज दिवसभरात २० पॉजिटिव्ह*
*टाकळीमियॉ ४*(३ पुरुष,३४,२८,५९ वर्ष व १ महीला ६५ वर्ष)
*राहुरी खुर्द ३*(२ पुरूष,२७,३० वर्ष व १ महीला ३६ वर्ष)
*राहुरी शहर २*(२ पुरुष,३७,३२ वर्ष)
*सात्रळ २*(२ महीला ६१,७६ वर्ष)
*देवळाली प्रवरा १*( १ महीला ५१ वर्ष)
*दवणगांव १*(३० वर्ष पुरुष)
*वांबोरी १*(४३ वर्ष पुरुष)
*गुहा १*(२१ वर्ष पुरूष)
*मानोरी १*(७१ वर्ष पुरुष)
*कात्रड १*(२८ वर्ष पुरुष)
*पाथरे १*( ६१ वर्ष पुरुष)
*अमळनेर १*(४९ वर्ष पुरूष)
*ताहराबाद १*(४८ वर्ष पुरुष)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत