राहूरी तालुक्यात तब्बल ४० कोरोना रूग्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी तालुक्यात तब्बल ४० कोरोना रूग्ण

  राहूरी(श्रीकांत जाधव) राहूरी तालुक्यात आज दिनांक १२ मार्च रोजी दिवसभरात एकूण ४० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.एकाच दिवसात तब्बल ४० रूग...

 राहूरी(श्रीकांत जाधव)

राहूरी तालुक्यात आज दिनांक १२ मार्च रोजी दिवसभरात एकूण ४० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.एकाच दिवसात तब्बल ४० रूग्ण सापडल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

 कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करावे असे आवाहन तहसीलदार एफ.आर.शेख यांनी केले आहे. तर ज्यांना कुणाला लक्षणे आढळून आले त्यांनी तातडीने कोरोना टेस्ट करावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपाली गायकवाड यांनी केले आहे.


राहूरी तालुक्यात खालील प्रमाणे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

*राहुरी शहर १६*( ८ पुरुष,२८,५४,५०,४२,४९,१६,१४,२७ वर्ष व ८ महीला,४२,७०,४०,३५,१४,९,४२,४२ वर्ष)

*वांबोरी ४*(३ पुरुष,३४,४३,५० वर्ष व १ महीला ४२ वर्ष)

*गंगापुर ४*(३ पुरुष,३८,५५,५ वर्ष व १ महीला २५ वर्ष)

*कोल्हार खुर्द ४*(४ पुरुष,१७,३२,६३,७२ वर्ष)

*बारागांव नांदुर ३*(२ पुरुष,७०,५२ वर्ष व १ महीला ५५ वर्ष)

*विदयापीठ ३*(३ पुरुष,२५,२८,२३ वर्ष)

*मुसळवाडी २*(१८ वर्ष पुरुष,३६ वर्ष महीला)

*त्र्यंबकपुर १*(५० वर्ष पुरुष)

*आरडगांव १*(५७ वर्ष महीला)

*गुहा १*(४६ वर्ष पुरुष)

*डिग्रस १*(४५ वर्ष पुरुष)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत