राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात आज दिनांक १९ मार्च रोजी दिवसभरात एकूण २५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. राहूरी तालुक्यात खालील प्रम...
राहूरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यात आज दिनांक १९ मार्च रोजी दिवसभरात एकूण २५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
राहूरी तालुक्यात खालील प्रमाणे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
*राहुरी शहर ११*(९पुरुष,२२,३४,२१,३५,६०,१६,७२,४२,३४ वर्ष व २ महीला ३२,२० वर्ष)
*देवळाली प्रवरा ४*(२ पुरुष,७२,४८ वर्ष व २ महीला ३५,५६ वर्ष)
*वांबोरी २*(२ पुरुष,३७,२८ वर्ष)
*गुहा १*(३९ वर्ष पुरुष)
*ताहराबाद १*(३० वर्ष पुरुष)
*मालुंजा १*(२८ वर्ष पुरुष)
*राहुरी रेल्वे स्टेशन १*(४७ वर्ष महीला)
*केंदळ बु १*(५० वर्ष पुरुष)
*विद्यापीठ १*(५१ वर्ष पुरुष)
*सडे १*(४५ वर्ष महीला)
*कात्रड १*(२५ वर्ष पुरुष)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत