कोपरगाव शहरासह तालुक्यात तब्बल २३ कोरोना बाधीत रूग्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहरासह तालुक्यात तब्बल २३ कोरोना बाधीत रूग्ण

  कोपरगाव(अक्षय काळे) कोपरगाव शहरासह तालुक्यातील रुग्ण वाढत असून आज दिनांक ९ मार्च रोजी एकूण  २३ कोरोना बाधित रूग्ण आढळले असून कोपरगाव शहरात...

 कोपरगाव(अक्षय काळे)

कोपरगाव शहरासह तालुक्यातील रुग्ण वाढत असून आज दिनांक ९ मार्च रोजी एकूण  २३ कोरोना बाधित रूग्ण आढळले असून कोपरगाव शहरात ९ तर ग्रामीण मध्ये १४ रुग्ण सापडले आहेत.





कोपरगाव शहर

बालाजी अंगण 01

मार्केट यार्ड 01

कोपरगाव 05

निवारा 02

ग्रामीण

वारी 01

शिंगणापूर 01

करंजी 06

टाकळी 01

सडे 03

पोहेगाव 01

संवत्सर 01


नगर अहवालात 16 तर खाजगी लॅब मध्ये 06 रुग्ण तर रॅपिड टेस्ट मध्ये 01कोरोना पॉझिटिव्ह असे तेवीस रुग्ण आढळले. आज नगर येथे 33 स्वॅब तपासणी साठी पाठविले.10 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला. तर करंजी येथील एकाचा मृत्यू झाला.सदरची माहिती ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत