राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे...
राहूरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहेत.आज दिनांक २७ मार्च रोजी दिवसभरात एकूण ४९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.
आज दिवसभरात राहूरी तालुक्यातील अनेक गावांत आढळून आलेल्या रुग्णांची आकडेवारी खालिलप्रमाणे
*वांबोरी ९*(६ पुरुष ११,१५,१२,५५,४७,७०,वर्ष व ३ महीला १३,६५,३२ वर्ष)
*देवळाली प्रवरा ८*(५ पुरुष,२२,२२,५०,७०,१७ वर्ष व ३ महीला ६१,२८,३७ वर्ष)
*राहुरी शहर ७*(३ पुरुष,३५,३५,३५ वर्ष व ४ महीला ३५,६८,३२,६५ वर्ष)
*ब्राम्हणी ५*(२ पुरुष,३०,२८ वर्ष व ३ महीला १.५ ,६०,२७ वर्ष)
*उंबरे २*(२ पुरुष,४०,२६ वर्ष)
*चेडगांव २*(२ महीला ५०,५५ वर्ष)
*विदयापीठ २*(२ महीला ४१,६५ वर्ष फुले कॅन्टीन)
*खडांबे खुर्द २*(३५ वर्ष पुरुष,३२ वर्ष महीला)
*तांभेरे २*(६८ वर्ष पुरुष,५५ वर्ष महीला)
*सोनगांव २*(२९ वर्ष पुरूष ,६० वर्ष महीला)
*मोकोळ ओहळ १*(७० वर्ष महीला)
*बाभुळगांव १*(४५ वर्ष पुरुष)
*गोटुंबा आखाडा १*(४१ वर्ष पुरूष)
*निंभेरे १*(२३ वर्ष महीला)
*कोंढवड १*(३५ वर्ष पुरुष)
*आरडगांव १*(२६ वर्ष पुरुष)
*डिग्रस १*(९० वर्ष पुरुष)
*तमनर आखाडा १*(२९ वर्ष पुरुष)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत