राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात आज दिनांक २० मार्च रोजी दिवसभरात एकूण ५० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. राहूरी तालुक्यात खालील प्रम...
राहूरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यात आज दिनांक २० मार्च रोजी दिवसभरात एकूण ५० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
राहूरी तालुक्यात खालील प्रमाणे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
*राहुरी शहर २१*(१३ पुरुष,७०,१८,४२,७,१२,३१,४१,६०,३२,२२,६०,२,६१ वर्ष व ८ महीला,६६,२,२३,२७,३८,२२,३२,७० वर्ष)
*गुहा ४*(१ पुरुष,३५, वर्ष व ३ महीला ५०,३३,१६ वर्ष)
*खडांबे खुर्द ४*(२ पुरुष,३६,९२ वर्ष व २ महीला ९०,११ वर्ष)
*डिग्रस ३*(३ पुरुष,५९,५०,२१ वर्ष)
*वांबोरी ३*(२ पुरुष,५८,३४, वर्ष व १ महीला ७१ वर्ष)
*तांदुळवाडी २*(१ पुरुष २७ वर्ष व १ महीला ३० वर्ष)
*उंबरे २*(२४ वर्ष पुरुष,४५ वर्ष महीला)
*देवळाली प्रवरा २*(२ पुरुष ८०,५६ वर्ष )
*सात्रळ २*(२ पुरूष,३८,४२ वर्ष)
*राहुरी फॅक्टरी १*(३१ वर्ष महीला)
*कनगर १*(४८ वर्ष पुरुष)
*मानोरी १*(३२ वर्ष पुरुष)
*महाडुक सेंटर १*(२१ वर्ष महीला)
*राहुरी खुर्द १*(६१ वर्ष महीला)
*ब्राम्हणी १*(८३ वर्ष पुरुष)
*चिंचोली १*(२९ वर्ष पुरुष)


Khup sapataat kay. Oo
उत्तर द्याहटवा