राहूरी(श्रीकांत जाधव) कोविड पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी दि.७ एप्रिल रोजी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे राहूरी तालुका दौऱ्यावर येण...
राहूरी(श्रीकांत जाधव)
कोविड पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी दि.७ एप्रिल रोजी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे
राहूरी तालुका दौऱ्यावर येणार आहे.
विभागीय आयुक्त गमे हे राहूरी कृषी विद्यापीठ येथील कोविड सेंटर तसेच विद्यापीठ येथील डेडीकेटेड कोविड सेंटरची पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधून योग्य त्या सूचना करणार आहेत.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे राहूरी तालुका दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाने आवश्यक ती तयार सुरू केली असून शेतकरी भवन व परिसराची संपूर्ण स्वच्छता तसेच निर्जंतुकिकरण केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत