राहूरी(श्रीकांत जाधव) राहूरी तालुक्यात आज बुधवार १४ एप्रिल रोजी दिवसभरात एकूण ११७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. राहुरी तालुक्यात ...
राहूरी(श्रीकांत जाधव)
राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढतच असल्याने नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंग मास्क, सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करावा. तसेच ज्यांना काही त्रास जाणवत असेल त्यांनी तातडीने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार एफ.आर.शेख यांनी केले आहे.
राहूरी तालुक्यात आज गावनिहाय आढळून आललेल्या कोरोना रुग्णांची संख्या खालीलप्रमाणे
*आज दिवसभरात ११७ पॉजिटिव्ह*
*राहुरी शहर २५*( १७ पु, ८ म)
*टाकळीमियॉ ८*(२ पु,६ म)
*ब्राम्हणी ७*(५ पु,२ म)
*देवळाली प्रवरा ७*(३ पु,४ म)
*आरडगांव ६*(४ पु,२ म)
*मुसळवाडी ६*(२ पु,४ म)
*उंबरे ६*(४ पु,२ म)
*पिंपी वळण ५*(२ पु,३ म)
*केंदळ बु ५*(२ पु,३ म)
*वांजुळपोई ४*(२ पु,२ म)
*पाथरे ४*(३ पु,१ म)
*गुहा ४*(३ पु,१ म)
*वांबोरी ४*(३ पु,१ म)
*अंबी ३*(१ पु,२ म)
*चिंचविहीरे २*(१ पु,१ म)
*वांबोरी (डोंगरगण) २*(१ पु,१ म)
*वळण २*(१ पु,१ म)
*सोनगांव २*(२ पु)
*निंभेरे २*(१ पु,१ म)
*रामपुर १*(१ पु)
*धामोरी १*(१ पु)
*केसापुर १*(१ पु)
*देसवंडी १*(१ पु)
*गोटुंबा आखाडा १*(१ पु)
*डिग्रस १*(१ पु)
*शिलेगांव १*(१ पु)
*तिळापुर १*(१ म)
*सडे १*(१ पु)
*कात्रड १*(१ पु)
*पिंप्री अवघड १*(१ पु)
*राहुरी फॅक्टरी १*(१ म)
*दरडगांव १*(१ पु)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत