राहुरीत 150 किलो गोमांस जप्त ; एक जण ताब्यात ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत 150 किलो गोमांस जप्त ; एक जण ताब्यात !

 राहुरी : प्रतिनिधी      राहुरी शहरात पोलिसांनी कारवाई करून 150 किलो गोमांस व अन्य साहित्य हस्तगत केले आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा...

 राहुरी : प्रतिनिधी 


   
राहुरी शहरात पोलिसांनी कारवाई करून 150 किलो गोमांस व अन्य साहित्य हस्तगत केले आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती अशी की,  दि. 21  रोजी 07/30 वा.मल्हारवाडी चौक येथील खाटीक गल्लीत गोमांस तस्करी सुरु असल्याची  खबर पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी छापा टाकून 22,500 / -अंदाजे किंमतीचे 150 किलो गोमांस हे अंदाजे 150 / रुपये -किलो दराप्रमाणे सदर ठिकाणी मिळुन आले, तसेच 500 रुपये अंदाजे किंमतीचे एक सुरा, एक लाकडी ठोकळा कि.अ., 500 / -अंदाजे किंमतीचा एक लोखंडी छोटा वजन काटा जु.वा.कि.अ.   एकुण 23,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी 369,34 महाराष्ट्र पशुसंरक्षण ( सुधारण ) अधिनियम सन 1995 चे कलम 5 ( क ) , 9 ( अ ) प्रमाण।फिर्य      पोकॉ  शिवाजी अशोक ढाकणे नेम.स्थानिक गुन्हे शाखा अ.नगर यांच्या फिर्यादीवरून  समीर चाँद पठाण वय .45 वर्षे रा.खाटीक गल्ली , राहुरी , जि.अ.नगर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास पोना मनोजसिंह राजपुत नेम राहुरी पो स्टे करत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत