राहुरी : प्रतिनिधी राहुरी मुख्याध्यापक संघ,तसेच माध्यमिक व आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद तर्फे बारागाव नांदुर येथील कै.शिवाजीराजे गााड...
राहुरी : प्रतिनिधी
राहुरी मुख्याध्यापक संघ,तसेच माध्यमिक व आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद तर्फे बारागाव नांदुर येथील कै.शिवाजीराजे गााडे कोव्हिड सेंटरला गाद्या,बेडशिट तसेच कोरोना रूग्णांना औषधे इ.मदत देण्यात आली.या वेळी बारागाव नांदुरचे सरपंच ,मुख्याध्यापक संघाचे निवृत्ती ईले,मुख्याध्यापक दादसाहेब कुलट,मुख्याध्यापक मंगेश पगारे ,मुख्याध्यापक जगन्नाथ सुर्यवंशी ,मुख्याध्यापक सुरेश शिरसाठआदी उपस्थित होते
या प्रसंगी बारागाव नांदूरचे लोकनियुक्त सरपंच निवृत्तीभाऊ देशमुख,रियाज देशमुख,वैद्यकिय अधिकारी डॉ कोरडे मॅडम,बार्टी चे समतादूत इजाज पिरजादे आदिंनी मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षकांचे आभार मानले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत