सात्रळ : प्रतिनिधी लोणी येथील प्रवरा कोविड सेंटरला धानोरे, पाथरे, ताहाराबाद येथील तरुणांनी एकत्र येऊन पाण्याच्या बाटल्या तसेच बिस्...
सात्रळ : प्रतिनिधी
लोणी येथील प्रवरा कोविड सेंटरला धानोरे, पाथरे, ताहाराबाद येथील तरुणांनी एकत्र येऊन पाण्याच्या बाटल्या तसेच बिस्कीट बॉक्स व फळांचे जाम पाकिटे मदत म्हणून दिली आहे.
लोणी येथील प्रवरा कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरू आहे. आज धानोरे, पाथरे, ताहाराबाद येथील तरुणांनी एकत्र येऊन पाण्याच्या बाटल्या तसेच बिस्कीट बॉक्स व फळांचे जाम पाकिटे मदत म्हणून दिली आहे. तसेच या प्रसंगी विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू पाटील यांनी कोविड केंद्रास रु. 11, 111 ची देणगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. या प्रसंगी अशोक घोलप, सतिष घोलप, संतोष धोंडे, संतोषशेठ लोढा, महेश दिघे, विजय नालकर, रवींद्र दिघे उपस्तिथ होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत