सात्रळ(वेबटीम) कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी तसेच 'आपले गाव आपली जवाबदारी' या सामाजिक भावना जपवणुकीतून सात्रळ ग्रामपंचायत प...
सात्रळ(वेबटीम)
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी तसेच 'आपले गाव आपली जवाबदारी' या सामाजिक भावना जपवणुकीतून सात्रळ ग्रामपंचायत प्रशासनाने गावात तसेच वाडी वस्त्यांवर जंतुनाशक फवारणी केली.
फवारणी करण्यासाठी परिसरातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी विना मोबदला ट्रॅक्टर फवारणी यंत्रणेसह मदत केली.
फवारणी अभियान राबविण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच सतीश ताठे, जेष्ठ सदस्य रमेशराव पन्हाळे, इतर सदस्य, ग्रामपंचायत विकास अधिकारी हैदर भाई पटेल, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी शेजवळ, ज्ञानदेव डुकरे, शिंदे, संजय पडघलमल आदी प्रयत्नशील होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत