मानोरी,वळण मधे आहिल्यादेवी जयंती साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मानोरी,वळण मधे आहिल्यादेवी जयंती साजरी

  राहुरी/बेबटिम:- राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी आणि वळण मध्ये अहिल्यादेवी जयंती साजरी करण्यात आली. मानोरी  ग्रामपंचायत कार्यालयामध...

 राहुरी/बेबटिम:-

राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी आणि वळण मध्ये अहिल्यादेवी जयंती साजरी करण्यात आली. मानोरी  ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणि वळण येथील आंबेडकर चौकात अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हि साजरी करण्यात आली. 

मानोरीत पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र आढाव, सरपंच आब्बासभाई शेख,उपसरपंच बापुसाहेब देवकाते, आण्णासाहेब तोडमल, शामराव आढाव,सुनील पोटे,भाऊसाहेब आढाव,ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड गोरक्षनाथ गुंड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तर वळण येथे आंबेडकर चौकांमध्ये सरपंच सुरेश मकासरे, पोलीस पाटील सोमनाथ डमाळे, माजी उपसरपंच राजू मकासरे,रवींद्र गोसावी,उमेश खिलारी , सोन्याबापू मकासरे, बलराम दरंदले, कृष्णा दरंदले, मनोज मकासरे, अमोल मकासरे,अजय मकासरे, शुभम मकासरे, मयूर रनसिंग, प्रवीण मकासरे, दयानंद मकासरे, शिवाजी कार्ले, नंदकुमार मकासरे आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत