राहुरी(प्रतिनिधी) कोरोनाच्या लसीकरणाबाबत आदिवासी समाजाने संभ्रम करून न घेता कोरोनाची लस टोचून घ्यावी असे आवाहन एकलव्य संघटने...
राहुरी(प्रतिनिधी)
कोरोनाच्या लसीकरणाबाबत आदिवासी समाजाने संभ्रम करून न घेता कोरोनाची लस टोचून घ्यावी असे आवाहन एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नाशिक विभाग म्हाडाचे अध्यक्ष ना.शिवाजीराव ढवळे यांनी केले आहे.
सध्या महाराष्ट्रभर कोरोना ची मोठी महामारी सुरू आहे. यावर ठोस असा इलाज देखील होत नाही, या लसीबाबत आदिवासी समाजामध्ये मोठा संभ्रम असल्याच्या बातम्या महाराष्ट्रभरातून येत आहे.कोरणा व्हॅक्सी ची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे.त्यामुळे आदिवासी बांधवांनी कुठलेही संभ्रम होऊ न देता ही लस टोचून घ्यावी असे आवाहन ढवळे यांच्याकडून करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत