मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

  मुंबई वेबटीम -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने आज मराठा आरक्षण संदर्भात आज राज्यपालांची भेट घेतली.. यातील काही महत्त्वाचे ...

 मुंबई वेबटीम - 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने आज मराठा आरक्षण संदर्भात आज राज्यपालांची भेट घेतली..

यातील काही महत्त्वाचे मुद्दे - 

१) राज्यपालांशी चर्चा सकारात्मक - मुख्यमंत्री ठाकरे

२)लवकरच मराठा आरक्षण संदर्भात पंतप्रधान मोदींची घेणार भेट - ठाकरे

३)राज्य सरकार मराठा समजासोबत - ठाकरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत