अहमदनगर(वेबटीम) श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे पिताश्री तथा सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बाबुराव मारोतराव मिटके(वय-६...
अहमदनगर(वेबटीम)
श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे पिताश्री तथा सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बाबुराव मारोतराव मिटके(वय-६५,रा. शिवनगाव ता. उमरी जि. नांदेड यांचे) आज दुपारी ४ वाजता अहमदनगर येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा संदीप, मुलगी स्मिता, सविता, भाग्यश्री तसेच जावई, सून असा मोठा परिवार आहे. मिटके यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत