आडगाव येथील लोंढे कुटुंबियांचे आ.मोनिका राजळे यांच्याकडून सांत्वन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आडगाव येथील लोंढे कुटुंबियांचे आ.मोनिका राजळे यांच्याकडून सांत्वन

पाथर्डी(प्रतिनिधी) पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील  कै.सौ.सुखुमाबाई लोंढे यांचं काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले आमदार मोनिका राजळे  दौऱ्या...

पाथर्डी(प्रतिनिधी)

पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील  कै.सौ.सुखुमाबाई लोंढे यांचं काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले आमदार मोनिका राजळे  दौऱ्यावर असताना जिजाबा लोंढे यांची निवास्थानी भेट घेऊन सांत्वन केले.

 कै. सुखुमबाई लोंढे एक चांगले मनमिळावू व्यक्तिमत्व हरपल याचं दुःख आहे. या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी भावना व्यक्त केली यावेळी जिजाबा लोंढे, निर्मलाताई लोंढे,किशोर बाचकर,राहुल लोंढे,महेश लोंढे,मारुती आखाडे,सभांजी लोंढे,सागर लोंढे,आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत