कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली “माझा प्रभाग, माझी...
कोपरगाव
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली “माझा प्रभाग, माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत संपूर्ण कोपरगाव शहरात औषध फवारणी करण्याचे अभियान सुरु करण्यात आले आहे. त्या अभियानांतर्गत आज प्रभाग क्र.१३ मध्ये औषध फवारणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, संतोष चवंडके, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, राहुल देवळालीकर, सागर लकारे, आकाश डागा, महेश उदावंत, ऋषी खैरनार, निलेश पाखरे, जावेद शेख, कार्तिक सरदार, अॅड. मनोज कडू, तेजस साबळे, विजय नागरे, संतोष दळवी, छोटू आमले, सचिन कुडके, सचिन जाधव, संतोष बोरसे, अवि सपकाळ, बजरंग गंगुले, पप्पू शेख आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत