राहुरी शहरात सर्व धर्मियांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी शहरात सर्व धर्मियांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

राहुरी/वेबटीम:-  शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने राहुरी शहरात शिवजन्मोत्सव समितीचे व सर्व धर्मियांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमे...

राहुरी/वेबटीम:- 

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने राहुरी शहरात शिवजन्मोत्सव समितीचे व सर्व धर्मियांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन व छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डौले शिवजन्मोत्सव समितीचे अँड राहुल शेटे डॉ प्रकाश पवार आबा शेटे संभाजी ब्रिगेड चे जिल्हा सचिव राजेंद्र खोजे साप्ताहिक विचारमंच चे संपादक रमेश बोरुडे प्रताप भांडं प्रतिष्ठित व्यापारी संजय बेदमुथा गोवर्धन पवार मुन्ना तनपुरे संकेत दुधाडे बाळकृष्ण वाघ आदि च्या हस्ते करण्यात आले यावेळी इम्रान शेख, इम्रान सय्यद, सागर तातर , जीवन गुलदगड , दता पेरणे, अजिंक्य मेहेत्रे ,अनिल जगधनै ,राजू मंडलीक, प्रकाश शेलार ,संदीप कवाणे, सुरज राका ,गणेश भाटीया ,सिधू रासने, किशोर पवार ,,राजु गुंजाळ, आण्णा गुंजाळ ,गुना जगधने ,स्वप्निल भास्कर, संदीप गागरे ,प्रवीण राऊत ,राकेश शेटे, निलेश उदावत, राजु गरुड ,कर्णा पवार, नाना देशमुख ,नारायण जगताप, प्रदीप भुजाडी , प्रशांत घोडके , आदि उपस्थित होते अँड राहुल शेटे यांनी उपहार तर इम्रान शेख यांनी उपस्थित मान्यवरांना शिरखुर्मा चे वाटप केले यावेळी प्रगतशील शेतकरी आबासाहेब सोन्याबापू शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोप देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी आभार रमेश बोरुडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत