राहूरी फॅक्टरी येथील विद्या गिरमे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथील विद्या गिरमे यांचे निधन

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी फॅक्टरी येथील सौ.विद्या महेश गिरमे (वय- ३६ ) यांचे  अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.  त्यांचे मागे पती,सासु,द...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहूरी फॅक्टरी येथील सौ.विद्या महेश गिरमे (वय- ३६ ) यांचे  अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. 

त्यांचे मागे पती,सासु,दोन मुले, असा परिवार आहे. महेश गिरमे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत