देवळाली प्रवराच्या चंद्रकला चव्हाण यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराच्या चंद्रकला चव्हाण यांचे निधन

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सौ.चंद्रकला सोपान चव्हाण(वय-५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.   त्यांच्या...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सौ.चंद्रकला सोपान चव्हाण(वय-५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

  त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोपान(तात्या) चव्हाण यांची पत्नी तर जालिंदर, आदिनाथ व बाबासाहेब चव्हाण यांच्या मातोश्री होत. अतिशय धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या सौ.चंद्रकला चव्हाण यांच्या निधनाने देवळाली प्रवरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत