वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

  राहूरी(वेबटीम) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे  व राष्ट्रीय दलित न्याय हक्काच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घे...

  राहूरी(वेबटीम)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे  व राष्ट्रीय दलित न्याय हक्काच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय दलित न्याय हक्काचे यमुनाताई भालेराव हे होते.तसेच यावेळी मयुर त्रिभूवन,  मयुरी त्रिभूवन  व बार्टी समतादूत पिरजादे एजाज व ग्रामस्थ उपस्थित होते. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ने एक वृक्ष लावुन त्या वृक्षांचे संगोपन होणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन दलित न्याय हक्क चे यमुनाताई भालेराव यांनी केले . समतादूत पिरजादे एजाज यांनी बार्टी च्या  विविध योजना व प्रकल्प बाबत उपस्थितीना मार्गदर्शन केले.  मयुर त्रिभूवन यांनी उपस्थित सर्वांचे  आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत