कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळी विरुद्ध मोक्का कायद्यान्वये विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळी विरुद्ध मोक्का कायद्यान्वये विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)  संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करण्यास  कुप्रसिद्ध असलेल्या नयन तांदळे व  टोळी विरुद्ध सुपा पो. स्टे.गु.र....

अहमदनगर (प्रतिनिधी)

 संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करण्यास  कुप्रसिद्ध असलेल्या नयन तांदळे व  टोळी विरुद्ध सुपा पो. स्टे.गु.र.नं 504/2020 भादवि कलम 395,341, प्रमाणे गुन्हा घडला होता. नयन तांदळे टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती.सदर टोळीवर या पूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1) *नयन राजेंद्र तांदळे*  (टोळी प्रमुख)

1) सूपा 504/20 IPC 399, 402

 2) सुपा 111/ 17 IPC 379, 34, 411

 3)  तोफखाना 6663/20 IPC 394, 365, 34... 

4) तोफखाना 1756/19 ipc 393, 34.

 5) तोफखाना 1715/19 ipc 392, 34 

 6) तोफखाना 1607/19 ipc 392 , 323, 34                      7) तोफखाना 1546/19 ipc 394, 323, 34                      8) तोफखाना 1765/19 ipc 392 ,34.   

2) विठ्ठल साळवे

1) सुपा 505/ 20 IPC 399, 402 

2) सुपा 111/17 IPC 379, 34.  3)तोफखाना 6663/20 IPC 394, 365 34

  3) अक्षय ठोंबरे 

1) सुपा ipc 399, 402 

  4) *शाहुल पवार*

1) सुपा 505/20 IPC 399, 402. 

2) सुपा 153/ 17 ipc 341, 394,396, 34

 3) 87/ 17 IPC 394,397, 34 4) 23/15 ipc 379, 354, 323.... 

5) *अमोल पोटे* 

1) सुपा 505/ 20 IPC 399, 34 

2) 86/17 ipc 394, 397, 34

 3) 118/ 15 सुपा ipc 379, 34  


    सदर टोळी विरुद्ध  मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणे करिता मा विशेष पोलीस  महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता सदर प्रस्तावास  दि.18/03/2021  रोजी मा विशेष पोलीस  महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तपास श्रीरामपूरचे Dy.s.p.संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना नयन तांदळे टोळी विरुद्ध त्यांनी चोरी आणि बनावट पोलीस ओळखपत्र तयार केल्याचा अजून एक गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.I 419/2021भा.द.वि. क.379,467,468,471,419,420,34 प्रमाणे दाखल केला होता.

सदर गुन्ह्यात कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999चे कलम 3(1) (ii) ,3(2), व 3(4) मोक्का अन्वये मा अपर पोलीस महासंचालक सो (का व सू) महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक No.DGP/23/54/MCOCA/28/2021दिनांक 22/06/2021 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळाली. Dy.s.p.संदीप मिटके हे रजेवर असल्याने सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र संगमनेर  Dysp राहुल मदने यांनी आज दिनांक 24/06/2021 रोजी मोका न्यायालयात दाखल केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत