राहुरी/बेबटिम:- राहुरी पंचायत समिती समोर रविवार दिनांक 6 जून रोजी सकाळी नऊ वाजता शिवराज्यभिषेक दिनानिमीत्त भगवी गुढी उभारून हा दिन मोठ्या उ...
राहुरी/बेबटिम:-
राहुरी पंचायत समिती समोर रविवार दिनांक 6 जून रोजी सकाळी नऊ वाजता शिवराज्यभिषेक दिनानिमीत्त भगवी गुढी उभारून हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हि पताका भडकविण्यात आली आहे. याप्रसंगी सभापती बेबीताई सोडनर, उपसभापती प्रदिप पवार,गटनेते रविंद्र आढाव,सुनिता निमसे, मनीषा ओहोळ,बाळासाहेब लटके, गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत