वळण/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण ग्रामपंचायतीवर रविवारी सकाळी भगवा ध्वज फडकला आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवराज्यभिषे...
वळण/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण ग्रामपंचायतीवर रविवारी सकाळी भगवा ध्वज फडकला आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवराज्यभिषेक दिनानिमीत्ताने सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे यांच्या हस्ते या भगव्या ध्वजाचे पूजन करून हि भगवी पताका फडकविण्यात आली आहे. याप्रसंगी अशोक कुलट,बाजार स॔चालक दत्ताञय खुळे, बी.आर.खुळे,ज्ञानेश्वर खुळे,मा.चेअरमन मुकींदा काळे, संजय शेळके, सुभाष ठाकर, रोहिदास आढाव, पोलीस पाटील सोमनाथ डमाळे, फकीरचंद फुणगे, रोहिदास रंधे, आदिनाथ कार्ले, भाऊसाहेब गव्हाणे,संजय आढाव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत