वळणमधे आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन कोरोना चाचणी. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळणमधे आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन कोरोना चाचणी.

राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील वळण गावांमध्ये आरोग्य विभागाकडून घरो- घरी जाऊन जाऊन कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी गावाती...

राहुरी/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील वळण गावांमध्ये आरोग्य विभागाकडून घरो- घरी जाऊन जाऊन कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी गावातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये घरोघरी जाऊन 51 व्यक्तींच्या या चाचण्या केल्या आहेत त्यामध्ये सर्व व्यक्तींचे अहवाल  निगेटिव्ह आले आहेत.याकामी सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे, अशोक कुलट,पोलिस पाटील सोमनाथ डमाळे, आरोग्य अधिकारी अंजुम शेख, आरोग्यसेवक शेजवळ ,पारखे आशा सेविका आशा ठाकर आदिंनी मेहनत घेतली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत