राहूरी फॅक्टरी येथून ही व्यक्ती बेपत्ता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथून ही व्यक्ती बेपत्ता

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) येथील गुलाबराव राणूजी मोढवे राहत्या घरातून बेपत्ता झाले असून ते कोठे आढळून आले तर संपर्क करण्याचे आवाहन मोढवे परिवा...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

येथील गुलाबराव राणूजी मोढवे राहत्या घरातून बेपत्ता झाले असून ते कोठे आढळून आले तर संपर्क करण्याचे आवाहन मोढवे परिवाराने केले आहे.

गुलाबराव राणुजी मोढवे, (रा.राहुरी फॅक्टरी)  दि.15 जून 2021 सकाळी 7 वाजता कामानिमित्त घराच्या बाहेर पडले असता ते रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नाहीत. घरातील सदस्य व नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.

 सदर फोटोतील व्यक्ती आढळल्यास पुढील नंबरवर संपर्क करावा 7387046590, 9028647241,8999486692, 9763930911, 9527034444 असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत राहूरी पोलिस ठाण्यात मिसिंग बाबत नोंद करण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत