प्रहार संघटनेच्यावतीने ना.बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगासाठी जयपूर फूट शिबीर संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रहार संघटनेच्यावतीने ना.बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगासाठी जयपूर फूट शिबीर संपन्न

राहुरी तालुका  प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री ना बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त   विस्टेओन कंपनी पुणे व राहुरी तालुका प्...


राहुरी तालुका  प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री ना बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त   विस्टेओन कंपनी पुणे व राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी तालुक्यातील 50 दिव्यांगांसाठी जयपूर फूट व क्यालीबर  मोजमाप शिबिर आयोजित केले होते .या कार्यक्रमाचे उदघाटन माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर प्रहार चे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब होते प्रस्तावित राहुरी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले सुत्रसंचालन जिल्हा समन्वयक अप्पासाहेब ढोकने होते.  वीस्तीएओन या कंपनीच्या माध्यमातून आपल्या दिव्यांगांसाठी चांगल्या प्रतीचे जयपूर फूट व क्यालीबरं मिळणार आहेअसेमुंबई हून आलेले डॉ राठोड यांनी सांगितले  .मधुकर घाडगे यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले.


  राहुरी तालुक्यात शासनाच्या योजना तळागाळातील दिव्यांगांपर्यत पोहचलवयाचे काम प्रहार करते .दिव्यांगांसाठी कार्यक्रम घेण्यासाठी हक्काचे  राहुरी त अपंग भवन असावा अशी मागणी केली .प्रहार च्या माध्यमातून वर्ष भर अनेक उपक्रम राबवले जातातया मध्ये एका दिव्यांग भगिनी साठी घर बांधून दिले दोन दिव्यांगांसाठी तीन चाकी सायकल एका दिव्यांगांसाठी व्हीलचेअर कै कडूभाई पठाण यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत दिव्यांगांसाठी अन्तोदय रेशनकार्ड मिळवून दिले .दिव्यांगांच्या अडचणी सोडविल्या जातात. डॉ उषाताई तनपुरे म्हणाल्या राहुरी तालुक्यातील प्रहार चे काम खूपच सुंदर आहे ही संघटना गरीब दिव्यांगांसाठी काम करते या वेळी राहुरी शहराला हक्काच दिव्यांगांचे कार्यक्रम घेण्यासाठी ठिकाण असावे म्हणून राहुरी ओपनपेस मध्ये 10%बांधकाम करून त्या ठिकाणी अपंगभवन बांधण्यात येईल  असे आश्वासन दिले .या वेळी राहुरी प्रहार चे नवीन पदाधिकारी ना नियुक्ती पत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले .जिलाध्यक्ष पोकळे साहेबांनी आपल्या भाषणात राहुरी प्रहार चे कौतुक केले.

राहुरी प्रहार ही जिल्यातील चांगले काम चालू आहे या ते म्हणाले दिव्यांगांसाठी स्थानीकस्वराज्य संस्थेतएक दिव्यांग सीक्रूत नगरसेवक निवड या पुढे होणार आहे अशी माहिती सांगितली .


या कार्यक्रमास या वेळीप्रमुख उप्स्तीती जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे ,परमेश्वर कारळे कोपरगाव ता अध्यक्ष प्रवीण भुजडे राहता ता अध्यक्ष वेनूनाथ गमे ,श्रीरामपुर ता अध्यक्ष गुलाब पठाण पारनेर ता अध्यक्ष नरसाळे नेवासा ता अध्यक्ष दादासाहेब शेजूळ cin न्यूज जिल्हा उपसंपादक अमीन शेख नगर शहर उपाध्यक्ष संदेश रपाडिया उप्स्तीत होते  आभार तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजडि यांनी मानले कार्यक्रम पार पडण्यासाठी  तालुका संघटक  राजू घनवट   जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महानोर महिला अध्यक्षा सौ रुपाली जाधव महिला उपाध्यक्षा सौ छाया हारदे, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे,तालुका सचिव  योगेश लबडे,देवळाली शहराध्यक्ष  सलीमभाई शेख, कार्यअध्यक्ष संजय देवरे , राहुरी शहराध्यक्ष वैभव थोरात, शहर उपाध्यक्ष जालिंदर भोसले बां नांदूर शाखा अध्यक्ष राजेंद्र आघव, सुखदेव कीर्तने, ब्राम्हणी शाखा अध्यक्ष बाबुराव शिंदे,टा मियाँ शाखा अध्यक्ष  नानासाहेब शिंदे,सोनगाव शाखा अध्यक्षा अनुराधा घोडेकर, तालुका संघटक तुकाराम बाचकर, दत्तात्रय खेमनर,  वांबोरी शाखा अध्यक्ष शशिकांत कुर्हे,संदीप  कुलकर्णी वाय एस तनपुरे संदीप निकम आदिनाथ दवणे इत्यादी उप्स्तीत  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत