राहुरी फॅक्टरी येथील नाभिक संघटनेकडून ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील नाभिक संघटनेकडून ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान

  राहुरी फॅक्टरी येथील नाभिक संघटनेच्यावतीने महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मंगळवारी सन्मान करण्यात आला. राह...

 

राहुरी फॅक्टरी येथील नाभिक संघटनेच्यावतीने महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मंगळवारी सन्मान करण्यात आला.

राहुरी फॅक्टरी येथील पत्रकार श्रीकांत जाधव व पत्रकार ऋषी राऊत यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी श्रीकांत जाधव यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी तर ऋषी राऊत यांची राहुरी तालुका समनव्यकपदी निवड केली.

 या निवडीबद्दल राहुरी फॅक्टरी नाभिक संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात आला.

 यावेळी प्रशांत विश्वासराव, आदिनाथ गायकवाड, आप्पा थोरात, प्रसाद वाघमारे, भाऊ औटी, माऊली राऊत, अभि राऊत आदिसह नाभिक बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत